Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

अंबड: अंबडमध्ये धक्कादायक घोटाळा: गरीबांच्या सोन्यावर डल्ला, बँक व्यवस्थापकासह तिघे जेरबंद

Ambad, Jalna | May 2, 2026
अंबडमध्ये धक्कादायक घोटाळा: गरीबांच्या सोन्यावर डल्ला, बँक व्यवस्थापकासह तिघे जेरबंद! जालना जिल्ह्यातील अंबड तालुका हादरवणारी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. गरीब कर्जदारांच्या विश्वासाला तडा देत, सहकारी बँकेतील अधिकाऱ्यांनीच त्यांच्या सोन्यावर डल्ला मारल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात बँक व्यवस्थापकासह तिघांना पोलिसांनी अटक केली असून संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. तक्रारदार अमोल शंकरराव गावकवाड (रा. कुंकुडगाव, ता. अंबड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अंबड येथील जा

MORE NEWS