कारंजा: गोकुळ दूध संघ निवडणुकीत शासनाचा हस्तक्षेप; काँग्रेसचे जोरदार विरोध
Karanja, Washim | Nov 10, 2026 कारंजा (लाड) येथे गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत शासनाकडून शासकीय सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आल्याचा आरोप. काँग्रेसचे अब्दुल रजीक शेख यांनी हस्तक्षेप थांबवून निवडणूक पारदर्शक करण्याची मागणी केली आहे.