मुंबई उपनगर: राज्य संरक्षित स्मारकांच्या कामांत गुणवत्ता वाढीसाठी कडक सूचनाः मंत्री आशिष शेलार
सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी राज्य संरक्षित स्मारकांच्या जतन आणि संवर्धन कामांमध्ये गुणवत्ता आणि नियमांचे पालन यावर ठोस निर्देश दिले आहेत. पुरातत्व विभाग आणि जिल्हा नियोजन समितीच्या कामांची प्रगती आणि निधीचा आढावा घेऊन त्रयस्थ तपासणीचीही सूचना केली.