मुंबई उपनगर: महाराष्ट्रातील सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी कारखाना भाडे अनुदान योजना
महाराष्ट्र सरकारच्या वर्ल्ड बँकेच्या सहकार्याने सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी ३०% भाडे अनुदान योजना सुरू. कारखाना भाड्याचा ताण कमी करण्यासाठी ३० हजार रुपयांपर्यंत भाडे अनुदान मिळेल. अर्ज करण्यासाठी https://mssidc.maharashtra.gov.in/RAMP/#/EOI भेट द्या.