Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
भाजपा
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand

उदगीर: उदगीरच्या किल्ल्यात काम करताना मजूर खाली कोसळला,मजुरांची प्रकृती चिंताजनक

Udgir, Latur | Dec 12, 2025
उदगीर येथील ऐतिहासिक किल्ल्यात दगड फोडण्याचे काम करणारा वय अंदाजे ६० वर्षीय मजूर ११ डिसेंबर रोजी तीन ते चार वाजेच्या सुमारास किल्ल्याच्या भिंतीववरून खाली कोसळला यात मजूराच्या डोक्याला जब्बर मार लागला असून डोळ्याच्या बाजूला खोलवर जखम झाली आहे गंभीर जखमी झालेल्या मजुरांना उदगीर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र प्रकृती गंभीर असल्याने येथील डॉक्टरांनी त्यांना लातूर येथे उपचारासाठी पाठवले आहे सदरील मजुरांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती
उदगीर: उदगीरच्या किल्ल्यात काम करताना मजूर खाली कोसळला,मजुरांची प्रकृती चिंताजनक - Udgir News