Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Jharkhand
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Crimenews

अलिबाग: 24 तास उलटले तरी नागाव मधील तो बिबट्या सापडेना..@raigadnews24

Alibag, Raigad | Dec 10, 2025
रायगडच्या अलिबाग तालुक्यातील पर्यटन स्थळ असलेल्या नागाव मध्ये काल सकाळी एका बिबट्याने अचानक एंट्री केली आणि संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केलं.त्यानंतर आज 24 तास उलटून गेले तरी या बिबट्याला पकडण्यात कोणत्याच यंत्रणांना यश न आल्याने हा बिबट्या आता नागाव मधून दिसेनासा झालाय.त्यामुळे रेस्क्यू यंत्रणांनी देखील बिबट्याच शोधकार्य थांबवल आहे.तर दुसरीकडे स्थानिक प्रशासन आणि वनविभागाकडून स्थानिक नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय