मुलाला लाकडी काठी न मारून जखमी केल्याची घटना बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत आशुतोषर्भाते यांच्या शेत गुप्ता पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली असून या संदर्भात महिलेने दिलेला तक्रारीवरून व दाखल करण्यात आला आहे पतंग पकडण्याकरता गेला असता आरोपीने मुलाला लाकडे काठीने पाठीवर वातावर पायावर मारून जखमी केले.