Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
शिक्षा
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
पटना
Rahulgandhi
स्कूल
Haryana
शादी
Crimenews
Agra
Bhind
Breaking

दिंडोरी: वनी येथील संताजी महाराज चौकात पेट्रोल काढणारा व्यक्तीचा सीसीटीव्ही व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल

Dindori, Nashik | Jan 12, 2026
दिंडोरी तालुक्यातील वनी येथील मुख्य बाजारपेठेतील संताजी महाराज चौकात मोटरसायकल मधून पेट्रोल काढणारा सीसीटीव्ही हा मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे सदर पेट्रोलचोरणारा हा त्या ठिकाणाहून पळ करताना सीसीटीव्ही दिसत आहे . तरी वाहन चालकांनी आपली वाहने आपल्या डोळ्यासमोर लावावीत असे आवाहन व्यापारी प्रकाश ठाकरे यांनी केले आहे .

MORE NEWS

दिंडोरी: वनी येथील संताजी महाराज चौकात पेट्रोल काढणारा व्यक्तीचा सीसीटीव्ही व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल - Dindori News