Public App Logo
Jansamasya
���ादसा
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
Crimenews
Agra
Cbi
Mathura
���ायल
Fatehpur
Jodhpur

साक्री: पिंपळनेर नगर परिषदेची निवडणूक झाली 'संस्मरणीय'; हजारो मतदारांनी बजावला मतदानाचा अधिकार;उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात

Sakri, Dhule | Dec 2, 2025
पिंपळनेर शहरात प्रथमच नगर परिषद निवडणूक प्रक्रिया पार पडल्याने नागरिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते दरम्यान आज झालेल्या मतदान प्रक्रियेमध्ये पिंपळनेरात ७१.९८ टक्के मतदान झाले आहे.पिंपळनेरच्या एकूण २३ मतदान केंद्रात एकूण ७१.९८ टक्के (अंदाजित) मतदान झाले. प्रभाग क्रमांक १ मध्ये १७७३ पैकी १३५६ (७६.४८ टक्के) इतके मतदान झाले.प्रभाग क्रमांक २ मध्ये १८५३ पैकी १२४४ ( ६७.१३ टक्के) इतके मतदान झाले.प्रभाग क्रमांक ३ मध्ये १७८२ पैकी १३५९ ( ७६.२६ टक्के) इतके मतदान झाले.