Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
भाजपा
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand

भुसावळ: इलेक्ट्रीकलचे दुकान फोडून ५ लाख ७० हजाराची रोख रक्कम लांबवली

Bhusawal, Jalgaon | Nov 3, 2025
भुसावळ शहरात ईलेक्ट्रीकल दुकान फोडत रोख ५ लाख ७० हजार रुपये चोरुन नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दि. ३ नोव्हेंबर रोजी बाजारपेठ पोलीस स्टेशनतर्फे देण्यात आली.