Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
कांग्रेस
मौत
बीजेपी
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
Crimenews
Karnataka
Education
Rss
No video available

जळगाव: म्हणून जळगाव शहराचे माजी आमदार सुरेश जैन यांना मुख्यमंत्री होता आले नाही राज ठाकरे यांनी सांगितला किस्सा

Jalgaon, Jalgaon | Jul 5, 2025
म्हणून जळगाव शहराचे माजी आमदार सुरेश जैन यांना मुख्यमंत्री होता आले नाही राज ठाकरे यांनी आज दिनांक 5 जुलै रोजी मुंबईत दुपारी 12 वाजता सांगितला किस्सा

MORE NEWS

जळगाव लाईव्ह न्यूज । इस्कॉन तर्फे जगन्नाथ यात्रेचे आयोजन जळगाव शहरात आयोजन करण्यात आले होते. यावेळी 'हरे राम हरे कृष्ण' आणि 'जय जगन्नाथ'च्या जयघोषात रथ ओढत मोठ्या भक्तीमय वातावरणामध्ये ही रथ यात्रा जळगाव मध्ये पार पडली. यात आमदार राजूमामा भोळे यांनी देखील सहभाग घेतला होता.

#jalgaon #jalgaonlive #jalgaonlivenews #rajumamabhole

जळगाव लाईव्ह न्यूज । इस्कॉन तर्फे जगन्नाथ यात्रेचे आयोजन जळगाव शहरात आयोजन करण्यात आले होते. यावेळी 'हरे राम हरे कृष्ण' आणि 'जय जगन्नाथ'च्या जयघोषात रथ ओढत मोठ्या भक्तीमय वातावरणामध्ये ही रथ यात्रा जळगाव मध्ये पार पडली. यात आमदार राजूमामा भोळे यांनी देखील सहभाग घेतला होता. #jalgaon #jalgaonlive #jalgaonlivenews #rajumamabhole

Jalgaon, Jalgaon | Jul 18, 2026

माझी आमदारकी पणाला लागली तरी चालेल, पण..; 'त्या' निर्णयावरून आमदार किशोर पाटील आक्रमक, पहा काय आहे नेमकं प्रकरण?

#jalgaon #jalgaonlivenews #mlakishorappapatil

माझी आमदारकी पणाला लागली तरी चालेल, पण..; 'त्या' निर्णयावरून आमदार किशोर पाटील आक्रमक, पहा काय आहे नेमकं प्रकरण? #jalgaon #jalgaonlivenews #mlakishorappapatil

Jalgaon, Jalgaon | Jul 18, 2026

जळगाव लाईव्ह न्यूज । चोपडा तालुक्याच्या अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाल्याच्या काठी छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या अवैध गावठी हातभट्टीवर पोलिसांनी धडक धाड टाकत तब्बल दीड लाखांचे रसायन जागेवरच नष्ट केले आहे.

#jalgaon #jalgaonlivenews

जळगाव लाईव्ह न्यूज । चोपडा तालुक्याच्या अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाल्याच्या काठी छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या अवैध गावठी हातभट्टीवर पोलिसांनी धडक धाड टाकत तब्बल दीड लाखांचे रसायन जागेवरच नष्ट केले आहे. #jalgaon #jalgaonlivenews

Jalgaon, Jalgaon | Jul 18, 2026