हिंगोली: ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांचा हिंगोलीत अन्नधान्य किट वाटप
ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी हिंगोलीतील पालावर राहणाऱ्या गरजू कुटुंबांना दिवाळीच्या दिवशी अन्नधान्य किटचे वाटप केले. या सामाजिक उपक्रमातून त्यांनी सामाजिक बांधिलकीचे उदाहरण दिले आहे.