परतूर: छत्रपती शिवाजी महाराज कॉलनी त भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी दिली सांत्वन पर भेट
Partur, Jalna | Apr 26, 2026 आज दिनांक 26 एप्रिल 2026 वार रविवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास परतूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज कॉलनीमध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी सांत्वन्पर भेट दिली आहे ,एडवोकेट विजयकुमार जयपूरकर यांची 5 दिवसापूर्वी दुःखद निधन झाले असता या जयपुरकर परिवाराला या दुःखातून सावरण्यासाठी ही सांत्वन पर भेट दिली आहे.