मुंबई उपनगर: बोरीवली PSI ज्ञानेश्वर पराडे रंगेहात पकडले १.३० लाखांची लाच स्वीकारताना
बोरीवली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर पराडे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १ लाख ३० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. अटक न करण्यासाठी सुरुवातीला १.५० लाखांची मागणी केली होती. कारवाईत त्याचा मोबाईल जप्त झाला आणि घराची झडती घेण्यात आली.