परतूर: परतुर येथे काँग्रेस संपर्क कार्यालयावर पार पडले काँग्रेस पक्षाचे संघटन सृजन अभियान
Partur, Jalna | Apr 13, 2026 आज दिनांक 13 एप्रिल 2026वार सोमवार रोजी दुपारी 4 वाजता परतूर शहरातील काँग्रेस संपर्क कार्यालयावर काँग्रेस पक्षाचे संघटन सृजन अभियान संपन्न झाली आहे या अभियानाला मार्गदर्शन करण्यासाठी व कार्यकर्त्यांना पक्ष संदर्भात योग्य त्या सूचना देण्यासाठी गुजरात येथून आलेली माजी आमदार हेमंत सिंह पटेल यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले आहे, याप्रसंगी परतुर शहरासह ग्रामीण भागातून आलेली कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.