एरंडोल: उमर्दे जवळ एरंडोल म्हसावद रस्त्यावर पुलाच्या वळणावर स्विफ्ट कारचा अपघात,एक ठार,दोन जखमी,एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल
Erandol, Jalgaon | May 10, 2025
एरंडोल तालुक्यात उमर्दे हे गाव आहे. या गावातील एरंडोल ते म्हसावद रस्त्यावर पूल आहे. या पुलाच्या वळणावर स्विफ्ट डिझायर...