एरंडोल: गणपुर येथून माहेरी जायला निघालेली २५ वर्षीय विवाहिता ७ वर्षीय बालकासह बेपत्ता,चोपडा ग्रामीण पोलिसात हरवल्याची तक्रार
Erandol, Jalgaon | May 5, 2025
गणपुर या गावातून वंदनाबाई जितेंद्र पाटील वय २५ ही विवाहित आपल्यासोबत त्यांचा ७ वर्षे मुलगा आयुष जितेंद्र पाटील याला घेऊन...