एरंडोल: नॅशनल हायवे ५३ वर पिंपळकोठा जाणारा रस्त्यावरील पेट्रोल पंपा समोरच्या दुचाकीचा अपघात,दुचाकीस्वार ठार,एरंडोल पोलिसात नोंद
Erandol, Jalgaon | May 7, 2025
एरंडोल शहरातून नॅशनल हायवे क्रमांक ५३ मार्गस्थ होतो.यावर पिंपळकोठा जाणारा रस्त्यावर राठी पेट्रोल पंप आहे. पेट्रोल पंपा...