भोकरदन: वालसावंगी येथे रंगला जंगी कुस्त्यांचा सामना , कुस्ती पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती
आज दिनांक 29 सप्टेंबर 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथे गावकऱ्यांच्या वतीने भव्य कुस्ती सामन्याचे आयोजन करण्यात आले होते, या कुस्ती सामन्यामध्ये कुस्ती खेळण्याचा व आपली भविष्य आज मिळण्यासाठी बुलढाणा, जळगाव ,जालना, छत्रपती संभाजीनगर परिसरातून कुस्ती फोटो आले होते तसेच कुस्त्यांचा आनंद घेण्यासाठी हजारो नागरिकांनी उपस्थिती लावण्याचे पाहायला मिळाली आहे.