उदगीर: पिंपरी येथे एकास तिघांनी मिळून चाकूने केली मारहाण,तरुण जखमी
Udgir, Latur | Dec 14, 2025 उदगीर तालुक्यातील पिंपरी येथे शेतातील मोटार चोरीच्या उद्देशाने काढत असताना तरुणाने विचारणा केली असता तरुणावर तिघांनी मिळून १३ डिसेंबर रोजी सांयकाळी चाकूने मारहाण केली,व जीवे मारण्याची धमकी दिली,तरुणांकडे असलेले १० हजार रुपये व सोन्याची चैन तिघांनी मारहाण करून काढून घेतल्याचा आरोप जखमी तरुणांनी केला आहे ,मारहाणीत तरूण जखमी झाला असून तरुणावर उदगीर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे,