मुंबई: मनोज जरांगे पाटील यांनी 20 दिवसांचे उपोषण सोडले; मंत्र्यांची भेट झाली
Mumbai, Mumbai City | Sep 17, 2026
मराठा आंदोलनातील मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या विनंतीवर २० दिवसांचे उपोषण सोडले आहे. पाटोदा येथे मंत्र्यांनी त्यांची भेट घेतली असून, येणाऱ्या ९० दिवसांत दिलेला शब्द पूर्ण केला जाणार आहे.