Public App Logo
Jansamasya
हादसा
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
सोशल_मीडिया
Mp
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
Actor
Haryana

​🌸 जागतिक महिला दिन, GDM दिन आणि HPV लसीकरण भव्य सोहळा! 🌸 ​

1.3k views | Beed, Maharashtra | Mar 11, 2026
​स्त्री शक्तीचा सन्मान आणि आरोग्याचा जागर! स्त्री रुग्णालय, अंबाजोगाई येथे विविध आरोग्यदायी उपक्रमांनी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 🏥✨ ​📍 कार्यक्रमाचे ठळक वैशिष्ट्ये: ​✅ महत्त्वाचे उद्घाटन: बीड जिल्हा शल्यचिकित्सक मा. डॉ. सुशीलकुमार सोळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली, स्त्री रुग्णालय अंबाजोगाई येथे HPV लसीकरणाचा शानदार शुभारंभ करण्यात आला. 💉🛡️