परतूर: हजारो लोकांनी भाजपा पक्षामध्ये आपले योगदान दिलं आहे मा.मंत्री आ. बबनराव लोणीकर यांचे सावंगी येथे व्यक्त केले मत
Partur, Jalna | May 17, 2026 आज दिनांक 17 मे 2026 वार रविवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री प्रताप परतूर मंठा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आ.बबनराव लोणीकर यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण अभियान छत्रपती संभाजी नगर जालना ग्रामीण ग्रीन व्हॅली सावंगी येथे आपले मत व्यक्त केले आहे, की भाजपा पक्ष मोठं करण्यासाठी अनेक हजारो लोकांनी आपले योगदान दिले आहे,आणि त्यामुळेच आपण आज या ठिकाणी हलवला आहे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.