परतूर: वाटूर फाटा येथे संतप्त शेतकऱ्यांनी पेट्रोल डिझेल मिळत नसल्यामुळे हातात कान घेऊन केले जालना परभणी मार्गाव रास्ता रोको
Partur, Jalna | May 21, 2026 आज दिनांक 21 मे 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास परतूर तालुक्यातील वाटुर फाटा येथे पेट्रोल व डिझेल मिळत नसल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी वाहनधारकांनी चक्क जालना राजुर मार्गावर रास्ता रोको आंदोलन करत आपला रोष व्यक्त केला आहे व मागणी केली आहे की तात्काळ पेट्रोल डिझेल सरकारने व प्रशासन आणि उपलब्ध करून द्यावी कारण मागील 7/8 दिवसापासून पेट्रोल डिझेल उपलब्ध होत नसल्यामुळे कामे थांबली आहे, याकडे सरकारने वेळीच लक्ष देण्यासाठी हा रास्ता रोको करण्यात आला.