परतूर: आष्टी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे रुग्णांची होत आहे हेळसांड
Partur, Jalna | Apr 8, 2026 आज दिनांक 8 एप्रिल 2026 वार बुधवार रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास परतूर तालुक्यातील आष्टी प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची हेळसांड होत असल्याचे चित्र समोर आले असून ,यामध्ये डॉक्टर दोन -दोन- तीन तास उशिरा येत आहे, त्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना डॉक्टरांच्या खाली खुर्च्यांसमोर ताटकळत बसून राहावे लागत आहे ,याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष द्यावे अशी मागणी सध्या बक्या आवाजामध्ये रुग्णांमधून होत आहे.