परतूर: किल्ला परिसरात असलेल्या इतिहासकालीन वस्तूची दुरावस्था, संबंधित विभागाचे दुर्लक्ष
Partur, Jalna | May 3, 2026 आज दिनांक 3 मे 2026 वार रविवार रोजी सायंकाळी 6 वाजता परतूर शहरातील जिल्हा परिसरात असलेल्या इतिहासकालीन मगबऱ्याची दुरावस्था झाल्याचे पाहायला मिळाले असून हा मगधीरा 100 ते 200 वर्षांपूर्वीचा इतिहासकालीन मकबरा असून या मगभऱ्याकडे संबंधित पुरातन विभागाचे साप दुर्लक्ष होत असल्यामुळे ते सध्या पडझडीला आले आहेत तरी याकडे वेळीच लक्ष देऊन योग्य ती दुरुस्ती करण्याची मागणी इतिहास प्रेमी व शहरवासी यांनी केली आहे.