अंबड: मत्स्योदरी देवी संस्थानच्या इनामी जमिनीची हराशी; 19.76 लाखांचा महसूल
Ambad, Jalna | Apr 9, 2026 मत्स्योदरी देवी संस्थानच्या इनामी जमिनीची हराशी; 19.76 लाखांचा महसूल अंबड प्रतिनिधी अंबड तालुक्यातील पाटोदा (मावा) येथे असलेल्या श्री मत्स्योदरी देवी संस्थानच्या इनामी जमिनीची ही हराशी सन 2026 ते 2029 या तीन वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली. संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली. यावेळी संस्थानचे सचिव तथा नायब तहसीलदार एकनाथ भोजने, अंबड मंडळ अधिकारी कल्याण माने, संस्थान