शिंदखेडा: शिंदखेडा तालुक्यातील नेवाडे शेतातून 2.97 लाखांच्या कॉपर वायर चोरी
शिंदखेडा तालुक्यातील नेवाडे शेतातून ९१० मीटर कॉपर वायर चोरीची घटना उघडकीस आली आहे. शेतकरी मिलिंद जहागीरदार पाटील यांच्या फिर्यादीवरून शिंदखेडा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.