परतूर: मनमाड हुजूर साहेब नांदेड जाणारी रेल्वे गाडी वेळेवर सोडा,परतुर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची व स्थानिकांची मागणी
Partur, Jalna | May 8, 2026 आज दिनांक 8 मे 2026 वार शुक्रवार रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास परतुर रेल्वे स्थानकावरील प्रवाशांनी व स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे की मनमाड हुजूर साहेब नांदेड जाणारी गाडी क्रमांक 57 652 ही दररोज उशिरा धावत असल्यामुळे अपुऱ्या डब्यांमुळे प्रवाशांना आतूनच त्रासाला सामोरे जावे लागत आहे,त्यामुळे ही गाडी वेळेवर सोडवावी अशी मागणी स्थानिक प्रवाशांसह नरेश कांबळे, पुनम फुलमाळी ,उमेश हिवाळे ,शिवकुमार सोळंके, यांच्यासह आदी प्रवाशांनी व स्थानिक नागरिकांनी केली आहे.