अमरावती: गुन्हे शाखा अमरावती शहर यांच्याकडून दुचाकी चोरट्यास दोन दुचाकीसह अटक, एकूण दोन लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे शाखा अमरावती शहर यांच्याकडून दुचाकी चोरट्यास दोन दुचाकीसह अटक, एकूण दोन लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त आरोपीचे नाव: मोहम्मद मुदस्सीर उर्फ जकी मोहम्मद युनूस, वय 27 वर्षे, रा. ग्रीन पार्क वलगाव रोड, अमरावती