Pune Kausar Baug Encroachment : हायकोर्टाच्या आदेशानंतरही पुन्हा अतिक्रमण? कारवाईनंतर नागरिकांना थेट धमक्या!
कौसरबाग (कोंढवा) परिसरातील अनधिकृत हॉटेल्स आणि अतिक्रमणांवर महापालिकेने कारवाई केल्यानंतरही काही तासांतच पुन्हा दुकाने थाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
दुपारी कारवाई, संध्याकाळी पुन्हा तीच परिस्थिती; न्यायालयाच्या आदेशाचा अवमान?
बेकायदेशीर हॉटेलचालकांकडून स्थानिक कुटुंबांना उघड धमक्या, पोलिसांत रीतसर तक्रार (NCR) दाखल.
महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; रस्त्यांवर गुंडगिरी आणि डबल पार्किंगमुळे रहिवासी त्रस्त.
स्थानिक नगरसेवक काशिफ सय्यद यांच्या भूमिकेचे रहिवाशांकडून स्वागत; अफवा आणि ट्रोलिंगला स्पष्ट विरोध.
#KausarBaug #Kondhwa #KondhwaPune #KausarBaugPune #Wanowrie NIBM Undri
Kausar Baug, Kondhwa, Pune
PMC Encroachment Drive, Kausar Baug News, Kondhwa News, High Court Order PMC