तुमसर: डोंगरी बुजुर्ग येथे उभी ठेवलेली ट्रॅक्टरची ट्रॉली चोरी, अज्ञात आरोपीविरुद्ध गोबरवाही पोलिसांत गुन्हा दाखल
Tumsar, Bhandara | Jun 22, 2025
तुमसर तालुक्यातील डोंगरी बुजुर्ग येथे उभी ठेवलेली ट्रॅक्टरची ट्रॉली चोरीला गेल्याची घटना दि. 21 जून रोज शनिवारला सकाळी...