तुमसर: वाहनी येथे विनापरवाना रेतीची चोरटी वाहतूक करणारा ट्रॅक्टर सिहोरा पोलिसांच्या ताब्यात, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
Tumsar, Bhandara | Jun 21, 2025
तुमसर तालुक्यातील वाहनी येथे दि. 20 जून रोज शुक्रवारला दुपारी 3 वाजताच्या सुमारास सिहोरा पोलिसांना पेट्रोलिंग दरम्यान ...