तुमसर: रोंघा येथे तलावातील पाण्यात बुडून ३१ वर्षीय तरुणाचा मृत्यू, घटनेचा मर्ग गोबरवाही पोलिसात दाखल
Tumsar, Bhandara | Jun 20, 2025
तुमसर तालुक्यातील रोंघा येथे तलावातील पाण्यात बुडून 31 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना दि. 18 जून रोज बुधवारला...