Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

परतूर: घरकुल,विहीर लाभार्थ्यांकडून5हजार रु. घेणाऱ्या ग.वि.अधिकाऱ्याला निलंबित करा, मुंबई विधिमंडळ सभागृहात आ.लोणीकरांची मागणी

Partur, Jalna | Jul 8, 2026
आज दिनांक 8जुलै 2026 वार बुधवार रोजी सकाळी 11:35 मिनिटाला परतूर मंठा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आ. बबनराव लोणीकर यांनी पावसाळी अधिवेशन मुंबई विधिमंडळात त्यांच्या मतदारसंघातील सेवली गावात झालेल्या भ्रष्टाचाराचा व परतूरचे गट विकास अधिकारी यांनी घरकुल व विहीर लाभार्थ्यांकडून 5हजार रुपये 20 हजार रुपये घेतल्याचा आरोप करत राज्यातील भ्रष्टाचार थांबवण्यासाठी संबंधित गटविकास अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी 288 आमदारांच पत्र देऊन केली आहे.

MORE NEWS