Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Accident
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket

मंद्रूपचे सत्ताधारी सुस्त; जनता निवडणुकीत धडा शिकवणार : मळसिद्ध मुगळे यांचे प्रतिपादन...

मंद्रूपच्या सत्ताधाऱ्यांनी गेल्या काळात जनतेचा विश्वासघात केला असून विकासाच्या नावाने केवळ पोकळ आश्वासने दिली आहेत. गावाच्या प्रश्नांकडे डोळेझाक करणारे सत्ताधारी आता पूर्णतः अपयशी ठरले असून, येत्या निवडणुकीत मंद्रूपची जनता त्यांना निश्चितच जागा दाखवेल, असा घणाघात मंद्रूप पंचायत समिती गणातील भाजप उमेदवार मळसिद्ध मुगळे यांनी केला. मंद्रूपच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध असून सत्तेत येताच रखडलेली विकासकामे मार्गी लावून गावाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले जाईल, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.
मंद्रूपचे सत्ताधारी सुस्त; जनता निवडणुकीत धडा शिकवणार : मळसिद्ध मुगळे यांचे प्रतिपादन... - Solapur South News