Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

जामनेर: तळेगाव सामरोद रोडवर ट्रक्टर आणि मोटाकसायकचा आपघात, एक ठार

Jamner, Jalgaon | Dec 22, 2025
जामनेर तालुक्यातील तळेगाव सामरोद रोडवर ट्रक्टर आणि मोटारसायकलचा अपघात होत एक जण ठार तर दोन जण जखमी झाल्याची घडली आहे. या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दि. २२ डिसेंबर रोजी जामनेर पोलीस स्टेशनतर्फे देण्यात आली.
जामनेर: तळेगाव सामरोद रोडवर ट्रक्टर आणि मोटाकसायकचा आपघात, एक ठार - Jamner News