काही गोष्टी बोलायच्या राहिल्या होत्या... आता वेळ आलेली आहे!
लोणीकंदच्या विकासाचा प्रश्न असो, आगामी ग्रामपंचायत निवडणूक असो किंवा जनतेच्या मनातील प्रश्न... आता होणार थेट आणि रोखठोक संवाद!
विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस Gaurav Zurunge यांच्याशी खास संवाद साधणार आहेत Times Of Maharashtra चे मुख्य संपादक मुज्जम्मील शेख आणि शिवानी लकडे
लोणीकंदचा पुढील 10 ते 15 वर्षांचा विकास आराखडा काय?
आगामी ग्रामपंचायत निवडणुकीबाबत त्यांची भूमिका काय?
गावातील प्रलंबित प्रश्न कधी सुटणार?
तरुण नेतृत्वाकडून जनतेच्या अपेक्षा काय?
अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर होणार स्पष्ट, निर्भीड आणि रोखठोक चर्चा!
🎙️ लवकरच... खास पॉडकास्ट फक्त Times Of Maharashtra वर!
तुम्हाला गौरव झुरुंगे यांना कोणता प्रश्न विचारायचा आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा!
#TimesOfMaharashtra #Lonikand #GauravZurunge #GramPanchayatElection #PuneNews
Gaurav Zurunge, Gaurav Zurunge Lonikand, Times of Maharashtra podcast, Lonikand Gram Panchayat election, BJP Yuva Morcha Pune, Pune rural news, Gram Panchayat Pune, Haveli Taluka politics, Marathi political podcast, Muzzamil Shaik
Pune City, Pune | Nov 15, 2026