Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

अमरावती: प्र. क्र. 14 चे बीजेपी अंबा मंडळाचे अध्यक्ष मनीष भीमसेन चौबे यांचा आ. सुलभा खोडके यांच्याहस्ते राष्ट्रवादी मध्ये प्रवेश

Amravati, Amravati | Dec 31, 2025
अमरावती येथील प्रभाग क्रमांक - 14 जवाहरगेट- बुधवारा स्थित इंद्रभुवन थीएटर परिसराचे रहिवासी तसेच भारतीय जनता पार्टी अंबा मंडळाचे अध्यक्ष- मनीष भीमसेन चौबे व त्यांच्या धर्मपत्नी - अनिशा मनीष चौबे यांनी मंगळवार दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी आमदार- सौ. सुलभाताई संजय खोडके यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला आहे.