Public App Logo
Jansamasya
���ादसा
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
Crimenews
Cbi
Mathura
Fatehpur
Jodhpur
Amitshah
Uppolice
Punjab

पालघर: कुंभारपाडा, भाटपाडा येथे विविध विकासकामांचे आमदारांच्या हस्ते भूमिपूजन

Palghar, Palghar | Nov 23, 2025
नालासोपारा विधानसभेतील कुंभारपाडा भाटपाडा फुलपाडा येथे विविध विकास कामे मंजूर करण्यात आली असून या विकास कामांचे भूमिपूजन आमदार राजन नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. भाटपाडा येथे कॉंक्रीट रोड, आयसीसी बॉक्स भाटपाडा येथे रस्ता खडीकरण, फुलपाडा येथे शौचालय बांधकाम, भाटपाडा येथे शौचालय बांधकाम अशा विकास कामांचे आमदारांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी परिसरातील नागरिक, मान्यवर, भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

MORE NEWS

पालघर: कुंभारपाडा, भाटपाडा येथे विविध विकासकामांचे आमदारांच्या हस्ते भूमिपूजन - Palghar News