परतूर: वाटुर फाटा येथे इंडियन पेट्रोल पंपावर डिझेल भरण्याच्या कारणावरून दोन भावंडांनी केली पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना मारहाण
Partur, Jalna | May 26, 2026 आज दिनांक 26 मे 2026 वार मंगळवार रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार परतुर ता. वाटुर फाटा येथे असलेल्या इंडियन पेट्रोल पंपावर दिनांक 26 मे 2026 रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास डिझेल भरण्याच्या कारणावरून करण सुरेश सदावर्ते व मिलिंद सुरेश सदावर्ते राहणार दुधा यांनी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण करत पेट्रोल पंप पेट्रोल देण्याची धमकी दिली आहे,याप्रकरणी पंप मॅनेजर रामचंद्र यादव यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून,दोन्ही भावंडांना ताब्यात घेण्यात आले आहे.