गोंदिया: आदिवासी गोंड गोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समितीच्या वतीने मोहगाव-तिल्ली येथे रॅलीचे आयोजन
Gondiya, Gondia | Oct 12, 2024 आदिवासी गोंड गोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समितीच्या वतीने मोहगाव-तिल्ली येथे निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यासाठी दि.12 ऑक्टो.शनिवारला सकाळी 10 वाजेच्या सुमारास जनजागृतीपर रॅलीचे आयोजन करण्यात आले.24 एप्रिल 1985च्या जीआर मधील गोंड गोवारी जमाती बद्दलची सांस्कृतिक माहिती वगळून सुप्रीम कोर्टाच्या पॅरा क्र.83 नुसार तात्काळ दुरुस्ती करून आचारसंहितेपूर्वी शासन निर्णय काढून तात्काळ गोंड गोवारी जमातीला अनुसूचित जमातीचे सर्व लाभ पूर्ववत देण्यात यावे या मागणीला घेऊन रॅलीचे आयोजन करण्यात आले