जिंतूर तालुक्यातील वस्सा शिवारात ट्रॅक्टर वर काम करताना रोटावेटरमध्ये आल्याने 27 वर्षे तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार दिनांक 3 नोव्हेंबर रोजी दुपारी बाराच्या सुमारास घडली.
MORE NEWS
जिंतूर: ट्रॅक्टर वर काम करताना रोटावेटर मध्ये आल्याने तरुणाचा मृत्यू - Jintur News