दुकानापुढे गोंधळ घालत बसत जावू नये असे म्हटल्याच्या कारणावरून चाकूने हल्ला झालेले उरुळी कांचन येथील प्रभाकर नारायण तुपे यांचा उपचारादरम्यान रविवारी (ता.30) मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हवेली: उरुळी कांचन येथील चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या दुकानदाराचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू - Haveli News