सहकार तपस्वी स्वर्गीय गुलाबराव पाटील यांना जिल्हा बँकेचे अभिवादन
Miraj, Sangli | Sep 16, 2024 सहकार तपस्वी माजी खासदार स्वर्गीय गुलाबराव पाटील यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त आज सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रांगणात त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री पाटील आणि संचालक पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .