अंबड: दुचाकी स्वाराने धडक दिल्याने एक जणांचा मृत्यू दुचाकीस्वार पळाला
Ambad, Jalna | Apr 17, 2026 भरदार दुचाकी स्वराने दिलेला धडके दुसऱ्या दुचाकी वरील एकाचा मृत्यू झाला आहे हे घटना अंबड तालुक्यातील लोणार भायगाव येथे घडली आहे बाबासाहेब सिताराम जाधव व 43 असे मृताचे नाव आहे या प्रकारात्मक त्यांच्या पत्नीने दिलेल्या फिरदयावरून दुचाकी एम एच 21 सी जे 71 13 च्या साल का विरुद्ध अमोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अविनाश नरोडे हे करीत आहेत.