तालुक्यातील अतिवृष्टी ग्रस्त भागांचा आ.संजय पुराम यांनी दौरा केला दिसलं ते दृश्य अंतकरण पिळवटून टाकणार होतं मेहनतीने पिकवलेलं शेतकऱ्यांचं सोनं आज चिखलात दडलं आहे धानाला अंकुर फुटले आहेत आणि कुटुंब हवालदिल झाली आहेत या परिस्थितीची गंभीर दखल घेत अधिकाऱ्यांशी संवाद साधला असून तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत शासनाने संवेदनशीलतेने निर्णय घेत शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत व दिलासा द्यावा ही माझी ठाम मागणी आहे या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना