अक्कलकोट: अक्कलकोटमध्ये रोहित पवारांचा शेतकऱ्यांशी महत्त्वाचा संवाद
अक्कलकोटमध्ये झालेल्या शेतकरी संवाद मेळाव्यात रोहित पवार यांनी कर्जमाफी, हमीभाव, नवीन कर्ज योजनेबाबत शेतकऱ्यांशी चर्चा केली. या कार्यक्रमात माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे व इतर पदाधिकाऱ्यांनीही सहभाग घेतला.