नागपूर शहर: भररस्त्यात वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणांचा पोलिसांवर हल्ला; तिघांना अटक: सुहास राऊत वरिष्ठ पोलीस निरीक्षक
सीताबर्डी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास राऊत यांनी 10 जुलैला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार पंचशील चौक येथील फ्लायओव्हरखाली भररस्त्यात कार उभी करून वाढदिवसाची पार्टी करणाऱ्या आणि हुडदंग घालणाऱ्या तीन तरुणांवर सीताबर्डी पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास राऊत यांनी दिली आहे.