परतूर: अध्यक्ष महोदय तुम्ही माझ्यावर अन्याय करता, आमदार बबनराव लोणीकर यांनी विधानसभेत अध्यक्षांना सुनावले
Partur, Jalna | Jul 2, 2026 आज दिनांक 2 जुलै 2016 वार गुरुवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास परतुर मंठा विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे आ.बबनराव लोणीकर यांनी मुंबई विधान भवनामध्ये पावसाळी अधिवेशनात उपस्थिती लावली होती यावेळी ती मतदारसंघातील काही प्रश्न मांडत होते मात्र अध्यक्षांनी त्यांना संधी दिली नाही त्यामुळे त्यांनी विधानसभा अध्यक्षांना चांगलीच सोनवणे आहे मी 25 वर्षापासून 5 लाख मतदान घेऊन निवडून येतो मात्र तुम्ही माझ्यावर अन्याय करता, त्यानंतर अध्यक्षांनी त्यांच्या मुद्द्यावरून सावरत ्यांची समज काढली.